Udaka Shanti – उदक शांती म्हणजे काय

उदक शांती म्हणजे काय ? उदक म्हणजे पाणी अभिमंत्रित केलेल्या पाण्याने घराची शुद्धी करणे याला उदक शांती असे म्हणतात उदक शांती केव्हा करावी? घर घेतल्यावर आणि वास्तुशांतीचा मुहूर्त उशिरा असल्यास वा घरामध्ये रंगकाम फर्निचर चे काम चालू असल्यास गृहप्रवेश उदक शांती करून रहायला जायला हरकत नाही पण वास्तुशांती च्या मुहूर्तावर वास्तुशांत अवश्य करावी. तसेच नोकरी धंद्यामध्ये …

Udaka Shanti – उदक शांती म्हणजे काय Read More »

Janan Shanti – जनन शांती म्हणजे काय

जनन शांती म्हणजे काय तर जातकाच्या जन्माच्या वेळी खराब काळ असेल तर त्याचा  परिहार व्हावा बालकाचे  भविष्य  चांगले  घडावे यासाठी केली गेलेली शांत  म्हणजे जनन शांत. शक्यतो बालकाच्या जन्मापासून  बाराव्या दिवशी जनन शांती करावी त्यावेळी मुहूर्त वगैरे पाहण्याची आवश्यकता नाही त्यावेळी नाही जमल्यास योग्य दिवशी मुहूर्त पाहून अग्नी पृथ्वी वर असताना  योग्य गुरुजींकडून करून घ्यावी …

Janan Shanti – जनन शांती म्हणजे काय Read More »

Navagraha Shanti Puja – नवग्रह शांती म्हणजे काय

नवग्रह शांती म्हणजे काय, का करावी, Navagraha Shanti Puja नवग्रहशांती म्हणजे काय? आपल्या जन्म पत्रिकेमध्ये  जे ग्रह असतात ते आपल्याला अनुकूल असावेत म्हणून केली जाणारी शांत म्हणजे नवग्रह शांती. नवग्रह शांती का करावी? शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये विवाह कार्यामध्ये व एकंदरीतच आपल्या आयुष्यामध्ये नवग्रहांची आपल्यावर कृपा असावी येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून नवग्रह शांती अवश्य करावी सुरुवातीला …

Navagraha Shanti Puja – नवग्रह शांती म्हणजे काय Read More »

Griha Pravesh Puja | ग्रुहप्रवेष पूजा म्हणजे काय?

Griha Pravesh Puja – ग्रुहप्रवेष पूजा म्हणजे काय? यांचे महत्त्व आणि का करावी. ग्रुहप्रवेष पूजा म्हणजे काय? घरामधे पूजा करून प्रवेष करणे म्हणजे ग्रुहप्रवेष.गृहप्रवेष पूजा कधी व का करावी ?आपली वास्तु जर बांधुन तयार असेल आणी आपल्याला जर रहायला जायचे असेल  घरामध्ये किरकोळ काही काम चालू असेल किंवा वास्तुशांतीचा मुहुर्त ऊशीरा असेल तर ग्रुहप्रवेष करून …

Griha Pravesh Puja | ग्रुहप्रवेष पूजा म्हणजे काय? Read More »

Vastushanti Puja – वास्तुशांती म्हणजे काय?

वास्तुशांती म्हणजे काय? Vastushanti Puja वास्तुशांत व्हावी म्हणून केलेली पूजा म्हणजे वास्तुशांती. वसन वास म्हणजे राहणे त्यातून पुढे वास्तू हा शब्द आला वास्तु शांती का करावी? आपली वास्तू ज्या जागेवर उभी आहे त्या जागेवर जे लोक राहत होते त्यांना बिल्डिंग बांधायच्या वेळी मनात नसताना दुसरीकडे जावं लागलं असेल किंवा अपेक्षित मोबदला मिळाला नसेल तसेच बिल्डींग बांधायच्या …

Vastushanti Puja – वास्तुशांती म्हणजे काय? Read More »

Satyanarayan Puja सत्यनारायण पूजा

Satyanarayan Puja सत्यनारायण पूजा का करावी आणि कशी करावी By GurujiJunction सत्यनारायण पूजा – नारद मुनींना ज्यावेळी भूतलावर फिरत असताना लोक द:खी कष्टी आहेत असे दिसले तेव्हा ते वैकुंठामधे गेले तिथे त्यांनी महाविष्णुंना विचारले की भूतलावरती लोक द:खी कष्टी आहेत त्यांचे दु:ख नाहिसे करण्याचा एखादा उपाय सांगावा त्यावर महाविष्णु म्हणाले सत्यनारायण नावाचा विष्णु सर्वांच्या सर्व ईच्छा …

Satyanarayan Puja सत्यनारायण पूजा Read More »

Translate »